Gorakhpur Smart Helmet | बीटेकच्या मुलींचं नवं 'स्मार्ट' संशोधन | Sakal Media
2022-12-05 97 Dailymotion
गोरखपूर जिल्ह्यातील आय टीम एम कॉलेजच्या बीसीए आणि बीटेक विद्यार्थिनींनी स्मार्ट हेल्मेट बनवले आहे. ज्याचा उपयोग सैनिकांसाठी होऊ शकतो. शिवाय महिलांच्या सुरक्षेसाठीही याचा उपयोग होणार असा दावा विद्यार्थ्यींनी केलाय.